पशु किसान क्रेडिट योजना : आता पशुपालनासाठी मिळणार कर्ज – शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!viral

Google imeage पशुपालक कर्ज कार्ड योजना Animal Husbandaryभारत सरकारने शेतीसोबत जोडलेल्या पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी "पशुपालक कर्ज कार्ड योजना" सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कोंबड्यांचा व्यवसाय, मेंढीपालन…