Ancestral Land Record: वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा हक्क सिद्ध करणाऱ्या या आहेत impotant कायदेशीर तरतुदी..
Supreme court Ancestral Land Record: महिलांचा वडिलोपार्जित संपत्तीवर कायदेशीर हक्कआजच्या काळात gender equality म्हणजेच स्त्री-पुरुष समानतेचा विचार समाजात सर्वदूर स्वीकारला जात आहे. Indian Law नुसार महिलांना अनेक क्षेत्रांमध्ये समान अधिकार…