वय ८ वर्ष, पण कौशल्य असे की पाहून परदेशी जजसुद्धा थक्क झाले, आनंद महिंद्रांनी व्हिडिओ शेअर करून मनातील भावना व्यक्त केल्या.
British Got Talent Indian Girl शो 'ब्रिटन गॉट टॅलेंट' मध्ये आलेल्या भारतीय वंशाच्या एका मुलीने भारताचे नाव उज्ज्वल केले आहे....